अर्थ : विशिष्ट काम करण्याकरता शासनातर्फे नेमलेली मंडळी.
उदाहरणे :
आयकर कार्यालयात झालेल्या घोटाळ्याची शाहनिशा करण्यासाठी आयोग नेमले गेले.
समानार्थी : कमिशन
आयोग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aayog samanarthi shabd in Marathi.